श्रीयंत्र स्थापन करण्याचे नियम | Shree Yantra Shthapana | Shri Yantra benefits in Marathi | KA

2023-02-20 18

श्रीयंत्र स्थापन करण्याचे नियम | Shree Yantra Shthapana | Shri Yantra benefits in Marathi | KA
#shriyantra #shriyantrabenefitsinhindi #howtoworshipsriyantraathome

ज्योतिष शास्त्रानुसार श्री यंत्र माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्या यंत्राची नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मकतेचा प्रभाव राहतो आणि घरात सकारात्मक वातावरण असले की नियोजित कामे वेळच्या वेळी मार्गी लागून उत्पन्न वाढते आणि पैशांची उणीव भासत नाही.